Skip to product information
1 of 2

Dharm (धर्म)

Dharm (धर्म)

Regular price Rs.90.00
Regular price Rs.100.00 Sale price Rs.90.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 56

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

धर्म म्हणजे नेमके काय? माणसाने समाजात वागायचे नियम? का सध्या प्रचलित असलेल्या दैवतवादावर आधारित मनाला धर्म म्हणायचे? धर्माचे नेमके स्वरूप काय? तो शाश्वत म्हणजे सार्वजनिक सार्वकालिक व सार्वदेशिक असू शकतो का? अंतिम श्रेष्ठतम असे एकच मूल्य असू शकते का? सारख्या मोलाची अनेक मूल्ये एकत्र नांदू शकतात का? या सारख्या अनेक प्रश्नांची उत्तर लेखिकेने धर्म या प्रदीर्घ लेखात सोप्या सरळ विवेचनाव्दारे दिली आहेत.

ISBN No. :9789386931351
Author :Iravati Karve
Publisher :Deshmukh Aani Company
Binding :Paperback
Pages :56
Language :Marathi
Edition :Latest
View full details