NaN
/
of
-Infinity
akshardhara
Jagatik Anna Puraskar Vijetyanchi Kartutvagatha (जागतिक अन्नपुरस्कार विजेत्यांची कर्तुत्वगाथा)
Jagatik Anna Puraskar Vijetyanchi Kartutvagatha (जागतिक अन्नपुरस्कार विजेत्यांची कर्तुत्वगाथा)
Regular price
Rs.216.00
Regular price
Rs.240.00
Sale price
Rs.216.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
ज्यांच्या द्रष्ट्या विचारांतून आणि अखिल मानवतेप्रती बाळगलेल्या कल्याणकारी भूमिकेतून जागतिक स्तरावर अन्नधान्याचे वैविध्य आणि विपुलता अनुभवता आली... ज्यांच्या अथक प्रयत्नांतून अन्नधान्याच्या क्षेत्रात आमूलाग्र क्रांती घडून आली... अशा संशोधकांची कार्यकर्तृत्वगाथा.“जर आपल्याला अशी बातमी मिळाली, की वैश्विक कुटुंबातली प्रत्येक घटक-व्यक्ती पोषक अन्न सेवन करून झोपी जाणार आहे, तर त्यापेक्षा अधिक आनंददायी आणि समाधानकारक भावना कोणतीच असणार नाही. जोपर्यंत ही गोष्ट प्रत्यक्षात उतरत नाही, तोपर्यंत आपले कार्य अपूर्णच ठरणार आहे.”
ISBN No. | :9789387408395 |
Author | :Dr Yogendra Nerkar |
Publisher | :Sakal Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :208 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2018 |