Thoranche Adnyat Pailu ( थोरांचे अज्ञात पैलू )
Thoranche Adnyat Pailu ( थोरांचे अज्ञात पैलू )
Regular price
Rs.315.00
Regular price
Rs.350.00
Sale price
Rs.315.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आपल्या बुध्दिमत्तेचा, कौशल्यांचा उपयोग वैयक्तिक हितासाठी करणारी माणसं यशस्वी होतात. लोकांसाठी आदर्श बनतात. काही लोक मात्र वैयक्तिक हितापेक्षा अधिक उच्च ध्येय बाळगतात. इतरांच्या भल्याचा विचार करतात. अशा व्यक्तींच्या मदतीने, मार्गदर्शनाने अनेकांना यश मिळवणे शक्य होते. अशा माणसांच्या कामाची नोंद अनेकदा घेतलीही जात नाही; कधी घेतली तर काळाच्या ओघात त्यांची नावंही पुसली जातात.
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या आजूबाजूचा काळ हा अशा अनेक मोठ्या माणसांनी भरलेला... भारलेला... त्या काळाच्या ज्या कथा आज आपण ऎकतो त्यापेक्षा जास्त कथा त्या काळात दडलेल्या आहेत. अशा अज्ञात थोरांच्या कथा. तसेच आपल्याला ठाऊक असणार्या अनेक परिचित नेत्यांचे अपरिचित पैलू उलगडणारे लेखन.
ISBN No. | :9789387408425 |
Author | :Dr Sadanand More |
Publisher | :Sakal Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :251 |
Language | :Marathi |
Edition | :2019 |