Super Mom (सुपर मॉम)
Super Mom (सुपर मॉम)
Regular price
Rs.179.10
Regular price
Rs.199.00
Sale price
Rs.179.10
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आपल्या अतुलनीय कामगीरीचा ठसा उमटवलेल्या विविध क्षेत्रांतील कर्तृत्वशालिनींचा झगमगता मातृप्रवास दर्शविणारे, विविध क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या व प्रसिद्धीचे वलय लाभलेल्या, स्वत:चे कर्तृत्त्व सिद्ध केलेल्या या माता त्यांच्या मातृत्वप्रेरणेकडे कसे पाहतात, त्यांचे काम आणि मातृत्व यांची सांगड त्यांनी कशी घातली, त्यांच्यसमोरील आदर्श कोण, समाजाचा एक घटक म्हणून सामाजिक योगदान देण्यासाठी त्या कसा वेळ काढतात, हे यातील प्रत्येकीने समरसून सांगितले आहे. प्रत्येकीच्या यशोकथेचे समान सूत्र म्हणजे कुटुंबाची भक्कम साथ आणि स्वयंप्रेरणेचा अखंड नंदादीप. या जोरावर या सार्याजणींनी आपल्या कार्यक्षेत्रात आलेल्या प्रत्येक आव्हानाचा यशस्वीपणे मुकाबला केला व करीत आहेत.
ISBN No. | :9789387408470 |
Author | :Aaishwarya Kumthekar / Bhooshan Rakshe |
Publisher | :Sakal Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :160 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2019 |