Sant Eknath ( संत एकनाथ )
Sant Eknath ( संत एकनाथ )
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
प्रपंचात राहूनही सत्य कस प्राप्त कराव, याची प्रेरणा आपल्याला संत एकनाथ महाराजांच्या जीवनचरित्राकडे पाहून मिळते. आज जर आपल्याव्दारे सत्यात स्थापित होण्याची, सत्य स्वानुभावाव्दारे जाणण्याची प्रार्थना होत असेल, तर त्यासाठी आवश्यक घटनाक्रम आपोआपाच घडेल. मग आपण योग्य स्थानी पोहोचतो. जस, एकनाथ वयाच्या बाराव्या वर्षीच त्यांच्या महान गुरूंकडे पोहोचले होते. तेव्हापासूनच त्यांच्या जीवनाला एक नवीन दिशा मिळाली होती.
ISBN No. | :9789387408531 |
Author | :Sarshri |
Publisher | :Sakal Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :127 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |