Ashunik Drushtikonatun Lokmanya Tilak Likhit Geetarahasya ( आधुनिक दृष्टिकोनातून लोकमान्य टिळक लिखित गीतारहस्य )
Ashunik Drushtikonatun Lokmanya Tilak Likhit Geetarahasya ( आधुनिक दृष्टिकोनातून लोकमान्य टिळक लिखित गीतारहस्य )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
ब्रिटिशांच्या राजवटीत पिचलेल्या भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करण्यासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी भगवदगीतेवर आधारित ‘गीतारहस्य’ हा एक विस्तृत टीकाग्रंथ लिहिला. या पुस्तकात मूळ ग्रंथाच्या संरचनेला जराही धक्का न लागू देता, हल्लीच्या काळाला अनुरूप अशा शैलीत आणि भाषेत लोकमान्य टिळकांचे विचार मांडले आहेत. हिंदू धर्म हा एक चिरंतन धर्म आहे, हे लेखकांनी या पुस्तकाद्वारे उत्तमप्रकारे सिध्द केले आहे. हिंदू धर्मात अखंड आध्यात्मिक अर्थशोधनाद्वारे ‘स्व’ ची नव्याने ओळख घडते आणि सतत बदलणार्या या विश्वातील शाश्वताचा शोध घेण्याचा मार्ग सापडतो. चिंतनाद्वारे स्वत:मध्ये सतत सुधारणा करीत राहणे, हे आपल्या मानसिकतेत, गुणसूत्रांमध्ये गुंफलेले आहे. आपल्या मुक्तीची बीजे आपल्यातच दडलेली असतात.
ISBN No. | :9789387408807 |
Author | :Arun Tiwari |
Publisher | :Sakal Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :430 |
Language | :Marathi |
Edition | :2019 |