NaN
/
of
-Infinity
akshardhara
Zep Ranaboomivar (झेप रणभूमीवर)
Zep Ranaboomivar (झेप रणभूमीवर)
Regular price
Rs.200.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.200.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
स्वातंत्र्योत्तर काळात भारताला लढव्या लागलेल्या एकूण पाच युद्धांतील घटनांचे प्रत्यक्षदर्शी, वीरश्रीयुक्त वर्णन आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी जगभरात विविध विविध ठिकाणी सैन्याने केलेले प्रयत्न या पुस्तकात समाविष्ट आहेत. अपुरी शस्त्रसामुग्री, तुटपुंजी साधने आणि शत्रूची मोठ्याप्रमाणावरील घुसखोरी, अशा परिस्थितीतही तीनही सैन्यदलांनी ज्या धाडसाचे, देशावरील समर्पणभावनेचे दर्शन घडविले आहे, त्याला तोड नाही. त्यांच्या अभिमानास्पद कामगिरीची असंख्य जितीजागती उदाहरणे, सैन्यतील विविध विभाग, पलटणी, त्यांची घोषवाक्ये, अधिकारकक्ष, त्यांना मिळणारे सन्मान आणि गौरव पदके इ. उद्बोधक माहिती वाचकांना मिळेल.
ISBN No. | :9789387408814 |
Author | :Vinayak Abhyankar / Vishakha Abhyankar |
Publisher | :Sakal Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :184 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2019 |