Mahatma Phule Yanche Vaicharik Charitra ( महात्मा फुले यांचे वैचारिक चरित्र )
Mahatma Phule Yanche Vaicharik Charitra ( महात्मा फुले यांचे वैचारिक चरित्र )
Regular price
Rs.144.00
Regular price
Rs.160.00
Sale price
Rs.144.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
जोतीरावांच्या समग्र आणि निवडक साहित्याच्या ग्रंथात लिहिलेल्या प्रस्तावनेचे नंतर वाचन करत असता माझ्या लक्षात आले की, कळत नकळत आपण महात्मा फुले यांचे वैचारिक चरित्रच लिहून गेलो आहोत. या चरित्रात अशी घटनाक्रमयुक्त चरित्र किंवा कृती आहे आणि नंतर त्यामागचे त्यातून व्यक्त होणारे विचार अशी रचना नाही किंवा आधी विचारांच्या आराखड्याची मांडणी व त्यांच्या आधारे घटनांचे अथवा कृतींचे विश्लेषण अशीही विभागणी नाही. जोतीरावांच्या ग्रंथरचनांमधून त्यांच्या विचारांची मांडणी करता करता त्यातूनच जोतीरावांनी केलेल्या कृत्यांची घटनात्मक मांडणी आपोआपच पुढे येते. या चरित्राला जोतीरावांचे वैचारिक चरित्र म्हणता येईल.
ISBN No. | :9789387408890 |
Author | :Dr Sadanand More |
Publisher | :Sakal Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :96 |
Language | :Marathi |
Edition | :1st 2019 / 2nd 2021 |