Khol Khol Jagan ( खोल खोल जगण )
Khol Khol Jagan ( खोल खोल जगण )
Regular price
Rs.153.00
Regular price
Rs.170.00
Sale price
Rs.153.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
माणसाचं जगणं किती खोलखोल असतं, हे बारा वर्षं फिरस्ती केल्यानं थोडफार कळायला मदत झाली. अर्थात, सारच कळलं असा दावा मीच काय तर कोणीही करू शकत नाही. ज्याचं आकलन होत नाही तो तर असतो माणूस! तो खोलखोल जातो, आडवातिडवाही जगतो, उंच माझा झोका म्हणत उंच उंचही जगतो. आत जगतो. बाहेर जगतो. दशदिशांनाही जगतो. तो सर्वांत भरून पावतो आणि सर्वांतून उणेही होतोच. या सर्व प्रवासात तो कोसळतो अनेकदा... तो उठतो अनेकदा... तो चालतो अनेकदा आणि हो , झालच तर घाबरतोही अनेकदा... या दोन गोष्टींच्या मध्ये, होय, अगदी मध्ये पोकळी असते तिला तो आयुष्य मानतो.
ISBN No. | :9789387408982 |
Author | :Uttam Kamble |
Publisher | :Sakal Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :135 |
Language | :Marathi |
Edition | :1 st 2019 / 2nd 2022 |