Ek Paul Pudhe ( एक पाऊल पुढे )
Ek Paul Pudhe ( एक पाऊल पुढे )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
1990 नंतर डंकल प्रस्तावाचा दुष्परिणाम म्हणून विदर्भ मराठवाड्यात शेतकरी आत्महत्याच व्यापक, दु:खदायी सत्र सुरू झाले. त्यामुळे कोरडवाहू कास्तकारीत एक भयावह, नैराश्यपूर्ण अवकळा झपाट्याने पसरत गेली. पण याच काळात आत्महत्याग्रस्त भागांतील अल्पभूधारक, कोरडवाहू शेतकर्यांच्या जीवनात इर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी विविध शासकीय योजनांच्या बळावर काहीतरी अर्थपुर्ण करू पाहणारा शिक्षित अर्धशिक्षित तरूण अल्पभूधारक, कोरडवाहू कास्तकारांचा एक वर्ग हिमतीने समोर आला. वसंता लांडकर नावाच्या अशाच एका धडपड्या तरूणाने अल्पभूधारक कास्तकारांचा बचतगट तयार करून मौजे बोरगाव तालुका मालेगाव जिल्हा वाशीम येथे जी अभूतपूर्व कृषी क्रांती घडवून आणली. ती या कादंबरीचा मूलाधार आहे. शेती व्यवसाय करणार्या सर्वांनाच ही कादंबरी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.
ISBN No. | :9789387453494 |
Author | :Babarao Musale |
Publisher | :Majestic Publishing House |
Binding | :paperbag |
Pages | :363 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |