akshardhara
Bhalachandra Nemade Vyakti Ani Sahitya (भालचंद्र नेमाडे व्यक्ती विचार आणि साहित्य)
Bhalachandra Nemade Vyakti Ani Sahitya (भालचंद्र नेमाडे व्यक्ती विचार आणि साहित्य)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
कादंबरी,कविता,भाषाभ्यास, संतसाहित्याभ्यास इत्यादी क्षेत्रांतील नेमाडे यांची कामगिरी सुप्रसिध्द आहे.तसेच एक माणूस,एक लेखक,अध्यापक व संशोधक या सगळ्या भूमिकांशी निष्ठावंत राहून कार्य करण्याचा त्यांचा स्वभाव सर्वज्ञात आहे. नेमाडे यांच्या साहित्यकृतींच्या भाषातरासंबंधीचे विवेचन हा या ग्रंथाचा विशेष विभाग होय.कोसला च्या भाषांतरासंबधी, हिंदू च्या अनुवादासंबंधी आणि नेमाडे यांच्या कवितेच्या भाषांतराविषयी संबंधित लेखात मांडलेली निरीक्षणे प्रस्तुत ग्रंथाच्या मौलिकतेत भर घालतात. एक लेखक म्हणून नेमाडे यांचा घेतलेला वेध आणि त्यांच्यालोकप्रियतेचे उलगडलेले रहस्य यांमधून नेमाडे यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे सप्रमाण दर्शन घडते. एका अर्थाने भालचंद्र नेमाडे यांच्याविषयीचा हा जवळजवळ परिपूर्ण ग्रंथ आहे.
Author | :Vilas Khole |
Publisher | :Majestic Publishing House |
Binding | :Hardbound |
Pages | :332 |
Language | :Marathi |
Edition | :2020 |