Skip to product information
1 of 2

akshardhara

Corporate Kallol (कॉर्पोरेट कल्लोळ)

Corporate Kallol (कॉर्पोरेट कल्लोळ)

Regular price Rs.333.00
Regular price Rs.370.00 Sale price Rs.333.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

काम करणं म्हणजे काय? कामाचे तास किती असावेत? यांत्रिकीकरणामुळे कामातला संपलेला आनंद परत मिळवता येईल का? अशा प्रश्‍नांचा वेध घेत असेंब्ली लाईन्स, एच.आर./पीटर ड्रकर यांचा उदय, व्यवस्थापन आणि प्रशिक्षण, टाटा गु्रपचं सामाजिक कार्य, कर्मचार्‍यांचं मूल्यमापन, टोयोटोची नॉलेज मॅनेजमेंट, कॅनन प्रिंटरचं बिअर कॅनवरून सुचलेलं डिझाईन, फेसबुकचा निवडप्रक्रियेतला शिरकाव, स्टीव्ह जॉब्जच्या भन्नाट मुलाखती, वर्कप्लेसमधले ताणतणाव, वर्क-लाईफ बॅलन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, हायपरलूप, 3डी प्रिंटिंग - हे सर्व मराठीत एकत्रितपणे प्रथमच या पुस्तकातून येत आहे!

ISBN No. :9789387667143
Author :Neelambari Joshi
Publisher :Manovikas Prakashan
Binding :Paperback
Pages :276
Language :Marathi
Edition :1st/2018
View full details