Skip to product information
1 of 2

Vedya Mansachya Shahanya Goshti (वेड्या माणंसाच्या शहाण्या गोष्टी)

Vedya Mansachya Shahanya Goshti (वेड्या माणंसाच्या शहाण्या गोष्टी)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

मी मनोरुग्णालयांच्या परिघात पाऊल ठेवलं, तेव्हाच मला भेटलेला प्रत्येक रुग्ण ’ मला तुझी सहानभूती नकोय, तर तुलाच आमच्या शानुबूतीची गरज आहे’ असे जणू सांगू लागला . या पुस्तकाच्या कामादरम्यान माझा जवळपास दोनेकशे रुग्णांशी संबंध आला. पन्नास जण माझाशी मोकळेपणाने बोलले.प्रत्येकाच्या कथेचे धागे माझाशी कहीना कही नात सांगू लागले. या लेखनाला साहित्यिक, सामाजिक,सांस्कृतिक मूल्य किती असेल यापेक्षाही असंगतीतून आकाराला आलेला एखादा तरी तंतू या विषयाला संगतवार मांडण्यासाठी कधी तरी, कुणाला तरी उप्युक्त ठरेल अशी खात्री वाटते.
ISBN No. :9789387667754
Author :Uttam Kamble
Publisher :Manovikas Prakashan
Binding :Paperback
Pages :148
Language :Marathi
Edition :1st/feb2019
View full details