Skip to product information
1 of 2

akshardhara

Sinh (सिंह)

Sinh (सिंह)

Regular price Rs.162.00
Regular price Rs.180.00 Sale price Rs.162.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

गुजरातच्या गीर अरण्यात जगातील शेवटचे उरलेले काही आशियाई सिंह आजही स्वच्छंदपणे विचरण करतात. या सिंहांचा नामशेष होण्यापासून परतीचा प्रवास तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळेल. वन्यजीव अभ्यासक अतुल धामनकरांनी स्वत: गीरच्या अरण्यात फिरून घेतलेले थरारक अनुभव त्यांनीच काढलेल्या उत्तम फोटोग्राफ्ससोबत यात तुम्हाला अनुभवायला मिळतील.

ISBN No. :9789387667853
Author :Atul Dhamankar
Publisher :Manovikas Prakashan
Binding :Paperback
Pages :76
Language :Marathi
Edition :2019
View full details