Deshbhakta Ani Andhabhakta (देशभक्त आणि अंधभक्त)
Deshbhakta Ani Andhabhakta (देशभक्त आणि अंधभक्त)
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्या ‘Patriots and Partisans : From Nehru to Hindutva and Beyond’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘देशभक्त आणि अंधभक्त’ या नावाने ज्येष्ठ सतीश कामत यांनी केला आहे.
पुस्तकाच्या ‘भाग एक’मधील पहिले नऊ लेख प्रामुख्याने राजकीय विषयांशी संबंधित आहेत. ‘भाग दोन’मधील सहा लेख हे प्रामुख्याने वैचारिक व्यक्तिमत्त्वाची चर्चा करणारे आहेत. याखेरीज पहिल्या भागात काही विचारवंत आणि लेखक यांविषयीचे चिंतनही आहे, आणि दुसऱ्या भागात, लोकशाहीच्या राबवणुकीवरील सविस्तर नोंदी. तीन तेतेराहजार शब्दसंख्या असलेल्या या निबंध संग्रहात व्यक्ती, संस्था आणि विचारसरणी यांचा वेध घेतला आहे... तो या सर्वांविषयी काय सांगतो आणि आधुनिक भारतातील राजकारण तसेच समाज यांच्याविषयीही त्यातून काय गवसते, हे जाणून घेण्यासाठी!
ISBN No. | :9789387667891 |
Author | :Ramchandra Guha |
Publisher | :Manovikas Prakashan |
Translator | :Satish Kamat |
Binding | :Paperback |
Pages | :320 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2019 |