1
/
of
2
akshardhara
Artha navacha Purushartha (अर्थ नावाचा पुरुषार्थ )
Artha navacha Purushartha (अर्थ नावाचा पुरुषार्थ )
Regular price
Rs.72.00
Regular price
Rs.80.00
Sale price
Rs.72.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
भारतीय विचार परंपरेत धर्म, अर्थ, काम,आणि मोक्ष असे चार पुरुषार्थ सांगितले आहेत. हे चारही एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यातल्या कोणत्याही एकाचे परिशीलन स्वतंत्रपणे करणे हे स्वाभाविकच आव्हानात्मक ठरते. या पुस्तकात डॉ. गोविलकरांनी ते काम अगदी परिचित उदाहरणे देऊन सुबोध मांडणीद्वारे केले आहे. अर्थ या विषयाकडे लक्ष वेधताना इतर तीन विषयांचे त्यांनी सम्यक भान ठेवले आहे.
Author | :Dr Vinayak Govilkar |
Publisher | :Continental Prakashan |

