1
/
of
2
akshardhara
Benjamin Franklin (बेंजामिन फ्रँकलिन)
Benjamin Franklin (बेंजामिन फ्रँकलिन)
Regular price
Rs.175.50
Regular price
Rs.195.00
Sale price
Rs.175.50
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
बेंजामिन फ्रँकलिन यांनी दृढ संकल्प आणि नैतिकता या गुणांच्या आधारे मनुष्याची अवस्था कशीही असली, तरी तो मानवजातीसाठी महान कार्य करू शकतो, हेसिद्ध केलं. त्यांच्या चारित्र्यातील या वैशिष्ट्यामुळेच त्यांना ‘अमेरिकेचे जनक’ मानलं जातं. प्रस्तुत पुस्तकात बेंजामिन फ्रँकलिन यांच्या जीवनातील कित्येक प्रेरणादायी घटनांचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे. साधारण प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करणारा एक सामान्य मुलगा, स्वतःच्या गुणांचा विकास करून जनसामान्यांसाठी निमित्तबनतो आणि अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाचा जनक मानला जातो! हा त्यांचा जीवनप्रवास निश्चितच थक्क करणारा आहे.
| ISBN No. | :9789387696570 |
| Author | :Benjamin Franklin |
| Publisher | :Wow Publishings Pvt Ltd |
| Binding | :Paperback |
| Pages | :184 |
| Language | :Marathi |
| Edition | :1st/2019 |
