Tinaka Tinaka Tihar ( तिनका तिनका तिहार )
Tinaka Tinaka Tihar ( तिनका तिनका तिहार )
Regular price
Rs.162.00
Regular price
Rs.180.00
Sale price
Rs.162.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
या गजांआड एका छोट्याशा झरोक्यातून डोकावतात स्वप्न. शहर जेव्हा निद्राधीन होत तेव्हा तुरुंगात जाग असते. आसमंतात विहरणार्या उद्याच्या सोनेरी आशेच्या कणिका या बंदिस्त भिंतीमध्येही कुठूनतरी जबरदस्तीन आत शिरतात. इथे काळाची गती धिमी आहे... खुंटलेली, जडशीळ. घड्याळाचे काटेही जणू कुणाची तरी परवानगी घेऊनच टिकटिकतात. आजचा दिवस कालच्यासारखाच, उद्या काय होईल कुणास ठाऊक!
ISBN No. | :9789387789067 |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Manjiri Dhamankar |
Binding | :paperbag |
Pages | :146 |
Language | :Marathi |
Edition | :2018 |