akshardhara
Matiche Mam Avaghe Jivan ( मातीचे मम अवघे जीवन )
Matiche Mam Avaghe Jivan ( मातीचे मम अवघे जीवन )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
क्रिस्टीन किंबल एका तरुण, तडफदार शेतकरी मार्क याची मुलाखत घेण्यासाठी न्यू यॉर्कहून गेली तेव्हा तिच जगच बदलल. एका अंत:प्रेरणेन तिच आपल शहरी आयुष्य सोडल आणि लेक चॅम्पलेनजवळ त्याच्याबरोबर पाचशे एकरांमध्ये नवीन शेत वसवायला सुरूवात केली. द डर्टी लाइफ मध्ये या जोडप्यान उत्तरेकडील प्रदेशातील अति थंड हिवाळ्यापासून सुगीच्या हंगामातील कोठारातल्या पोटमाळ्यावरच्या लग्नापर्यंत कसे दिवस घालवले, याचा साद्यंत वृत्तान्त सांगितला आहे. प्रत्येक गोष्ट उत्पादित करून समाजाला परिपूर्ण आहार द्यायचा क्रिस्टीन आणि ती यशस्वी झाली. वर्षभर शंभरच्या वर माणस प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी एसेक्स फार्मवर जाऊन त्यांच्या परिपुर्ण आहारातला आठवडी सहभाग आणतात. बीफ, पोर्क, कोंबड्या, दूध, अंडी, मेपलचा पाक, धान्य, पिठ, वाळविलेला घेवडा, सुगंधी वनस्पती, फळ आणि चाळीस वेगवेगळ्या भाज्या, हे सर्व शेतावर पिकत. या ड्र्टी लाइफ मध्ये मातीतल्या आयुष्यात क्रिस्टीनला शारीरिक कष्ट करण्यातला आनंद गवसतो. चांगल्या आयुष्याचा केंद्रबिंदू चांगल अन्न आहे, हे तिला समजत. ती त्याच्या प्रेमात पडते. शेवटी त्या माणसाशी त्या लहान गावाशी आणि त्या सुंदर जमिनीशी एकनिष्ट आणि प्रामाणिक रहण्यात धन्यता मानते.
ISBN No. | :9789387789074 |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Medha Marathe |
Binding | :paperbag |
Pages | :240 |
Language | :Marathi |
Edition | :2018 |