Premakatha ( प्रेमकथा )
Premakatha ( प्रेमकथा )
Share
Author:
Publisher:
Pages: 280
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Mugdha Shukre
लवकरच हे सगळ संपेल. हे सगळ इतक्या लवकर होईल, असा विचार तिने कधीच केला नव्हता. हा नाही तरी दुसरा नेहमी तिच्या मनात यायचा. रात्री तो उशीरा घरी आला. त्याच्या चेहर्यावरच हसू खोत खोट हसण. वास्तवात ते नाहीच आहे. अस झाल तर काय होईल? किंवा त्याच्या मीटिंग्ज खूप इशिरापर्यंत लांबू लागल्या आहेत किंवा तिला टाळण्यासाठी तो बाल्कनीत जाऊन फोनवर बोलू लागला आहे किंवा तिने शहराबाहेरच्या टेकडीवर एक काचेच्या भिंती असलेल घर बांधल आणि तिथल्या बेडरुमला लावायच्या पडद्यांचा पोत कसा असेल याबद्दल ती अखंड बोलत असताना तो तिच्यावर खेकसला आणि त्याने त्या घराचा चक्काचूर केला, तर? तर, ती काय करेल? लांबच्या लांब दुपारी ती एकटी पडलेली असायची तेव्हा, जेव्हा ती बेडशीटस बदलायची, कव्हर्स घड्या घालून ठेवायची तेव्हा, किंवा टीव्हीवरची धूळ झटकायची, लायब्ररीतून डीव्हीडी घेऊन यायची तेव्हा तिने या सगळ्या शक्यतांचा विचार केला होता; पण अशा रेंगाळत राहणार्या, सत्यानाश करू शकणार्या पर्यायाचा तिने कधीच विचार केला नव्हता.
ISBN No. | :9789387789517 |
Author | :Annie Zaidi |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Mugdha Shukre |
Binding | :paperbag |
Pages | :280 |
Language | :Marathi |
Edition | :2018 |