1
/
of
2
akshardhara
And The Mountains Echoed ( अॅड द माउंटन्स एकोड )
And The Mountains Echoed ( अॅड द माउंटन्स एकोड )
Regular price
Rs.396.00
Regular price
Rs.440.00
Sale price
Rs.396.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
एका छोट्या अफगाणी खेड्यातल्या आईच्या मायेला पारख्या झालेल्या दोन भावंडांमधल्या हृदय हेलावून टाकणार्या अतिशय घट्ट भावबंधातून ही कथा सुरु होते. तीन वर्षांच्या परीसाठी तिचा थोरला भाऊ अब्दुल्ला तिच्या भावापेक्षा तिची आईच अधिक आहे, तर दहा वर्षाच्या अब्दुल्लाच लहानगी परी हे सर्वस्व आहे. त्यांच्या आयुष्यात जे जे घडत त्याचे त्यांच्या आणि त्यांच्या भोवतालच्या अनेकांच्या आयुष्यात जे पडसाद उमटतात, त्यातून मानवी आयुष्यातली नैतिक गुंतागुंत स्पष्ट होते.
ISBN No. | :9789387789562 |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Vaijayanti Pendase |
Binding | :paperbag |
Pages | :368 |
Language | :Marathi |
Edition | :2018 |

