The Case Of The Deadly Toy (द केस ऑफ द डेडली टॉय)
The Case Of The Deadly Toy (द केस ऑफ द डेडली टॉय)
Regular price
Rs.198.00
Regular price
Rs.220.00
Sale price
Rs.198.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
"नोडी अॅलीसन आपल्या भावी पतीला त्याच्या पहिल्या पत्नीच्या मुलाला काडकन मुस्काटात मारताना पाहते आणि ताबडतोब त्याच्याबरोबर ठरलेले लग्न रद्द करून टाकते. ...नोर्डाची टपालपेटी वर्तमानपत्रांच्या निनावी कात्रणांनी ओसंडून वाहू लागते. फसवले गेलेले प्रियकर त्यांना सोडून गेलेल्या स्त्रियांवर कसा सूड उगवतात या मजकुराची कात्रणे... ...नोर्डाच्या आयुष्यातील आणखी एक काळोखे वळण. कुत्र्याचे भुंकणे, लहानग्याची किंकाळी आणि गोळीबाराचा आवाज. वळणाच्या टोकाशी एक मृतदेह. खुनाच्या आरोपावरून नोर्डाला अटक होते. आणि या सफरीचा दु:खद भयावह अंत होतो. ...नोडी आणि मृत्युदंड या दोहोंच्या मध्ये उभा ठाकतो, कोर्टरूमचा शहेनशहा पेरी मॅसन... "
View full details
ISBN No. | :9789387789586 |
Author | :Erle Stanley Gardner |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Jyoti Aphale |
Binding | :Paperback |
Pages | :194 |
Language | :Marathi |
Edition | :2018 |