1
/
of
2
akshardhara
The Case of the Haunted Husband (द केस ऑफ द हॉन्टेड हसबन्ड)
The Case of the Haunted Husband (द केस ऑफ द हॉन्टेड हसबन्ड)
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
काकांच्या श्रीमंतीला आणि त्यातून आलेल्या अरेरावीला कंटाळलेली स्टीफन क्लेअर घराबाहेर पडते आणि एका हॉटेलमध्ये साधीशी हॅटचेकिंग गर्ल म्हणून काम करू लागते. निसर्गदत्त सौंदर्य लाभलेल्या स्टीफनला वेध लागतात हॉलिवूडचे, अभिनेत्री म्हणून नशीब अजमावण्याचे! गाडीभाड्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने लिफ्ट घेऊन सॅनफ्रान्सिस्कोला जावे हा तिचा विचार पक्का होतो; ती तो अमलातही आणते; पण हाय रे दैवा! लिफ्ट देणारा इसम तिच्याशी अतिप्रसंग करू पाहतो. ती प्रतिकार करू लागते. त्या झटापटीत त्याचा गाडीवरचा ताबा सुटतो आणि भयंकर अपघात होतो. त्या ठिकाणाहून तो मागल्या पावली निघून जातो आणि स्टीफनवर गाडी चोरल्याचा, निष्काळजीपणे गाडी चालवल्याचा आळ येतो. येताना ग्रिली स्टीफन क्लेअरला लिफ्ट देतो. निष्पाप स्टीफन विनाकारण गोवली जाते. यातून स्टीफनला सोडवताना पेरी मॅसनला दोन मृतदेह आढळतात. खरे तर स्टीफन क्लेअर निर्दोष असल्याचे सिद्ध झाले की संपले त्याचे काम; पण स्वस्थ बसेल तो पेरी मॅसन कसला! या खुनांचा छडा लावण्यासाठी तो पोलिसांना मदत करायचे ठरवतो. होमनच्या कीर्तीला धक्का लागू नये म्हणून ते खून करते ती... अखेर पेरी तिला विचित्र सल्ला देतो अन् या धक्कादायक गोष्टीचा शेवट होतो...
View full details
ISBN No. | :9789387789609 |
Author | :Erle Stanley Gardner |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Jyoti Aphale |
Binding | :Paperback |
Pages | :222 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2018 |

