1
/
of
2
akshardhara
Nana ANi Mahadaji ( नाना आणि महादजी )
Nana ANi Mahadaji ( नाना आणि महादजी )
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
थोरल्या माधवराव पेशव्यांच्या सन १७७२ मधील अकाली मृत्यूमुळे मराठेशाहीवर पानिपतच्या पराभवापेक्षा मोठा घाव बसल. त्यातच नारायणरावांचा खून, राघोबादादांमुळे पडलेली फूट आणि इंग्रजांच्या कारवायांमुळे मराठेशाही बुडणार असा रंग दिसू लागला. पण दोन व्यक्तींच्या असामान्य कर्तृत्वामुळे मराठेशाही बुडणार असा र्म्ग दिसू लागला. पण दोन व्यक्तींच्या असामान्य कर्तृत्वामुळे मराठेशाही वाचली आणि पुढे कळसाला पोहचली. ही दोन कर्तृत्वान माणसे म्हणजे नाना फडणीस आणि महादजी शिंदे ! या दोघाम्च्या संयुक्त कामगिरीचा मगोवा घेणारी कादंबरी.
ISBN No. | :9789387789968 |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :paperbag |
Pages | :166 |
Language | :Marathi |
Edition | :2018 |

