Bal Kumar Vidnyankatha (बाल कुमार विज्ञानकथा)
Bal Kumar Vidnyankatha (बाल कुमार विज्ञानकथा)
Regular price
Rs.162.00
Regular price
Rs.180.00
Sale price
Rs.162.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या समस्या त्यांच्याही समोर आहेत. या विज्ञान तंत्रज्ञान युगात वावरताना त्यांच्या समोर पूर्वीच्या मुलांपेक्षा वेगळ्या समस्या भेडसावत आहेत. त्यांच्या बदललेल्या जीवनाचं प्रतिबिंब त्यांना साहित्यात कुठेही पडलेलं दिसत नाही. बालविज्ञान कथेत ते अपेक्षित आहे. धर्मराज माहुलकर यांनी महाराष्ट्रातील प्रथितयश विज्ञानकथा लेखकांच्या कथा या संग्रहात समाविष्ट केलेल्या आहेत. या कथांतून मुलांचे बरेच प्रबोधन होईल असे वाटते.
ISBN No. | :9789387962385 |
Binding | :Paperback |
Pages | :128 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |