Skip to product information
1 of 2

akshardhara

Swapna Bagha Swapna Jaga 1 (स्वप्न बघा स्वप्न जगा १)

Swapna Bagha Swapna Jaga 1 (स्वप्न बघा स्वप्न जगा १)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

युवक-पालक व अध्यापक मित्रांनो, आज नकारात्मकतेच्या वातावरणात आपल्यात सर्वोत्तम कर्तृत्व करण्याची प्रेरणा निर्माण करणं, हेच साहित्याचं व माध्यमांचं कर्तव्य आहे. 'स्वप्न बघा-स्वप्न जगा!' या थेट संवादातून उमलत्या पिढीला, जीवलग मैत्रीच्या नात्याने हेच सांगण्याचा हा प्रयत्न आहे. प्रस्तुत पुस्तक एका सांस्कृतिक-साहित्यिक पालकत्वाची, मित्रत्वाची जबाबदारी पूर्ण करणारे आहे, हा विश्वास आहे!

ISBN No. :9789387962392
Author :Pravin Davane
Binding :Paperback
Pages :143
Language :Marathi
Edition :2021
View full details