Your Prime Minister Is Dead (युवर प्राइम मिनिस्टर इज डेड)
Your Prime Minister Is Dead (युवर प्राइम मिनिस्टर इज डेड)
Regular price
Rs.216.00
Regular price
Rs.240.00
Sale price
Rs.216.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
ललिता शास्त्रींनी जेव्हा त्यांच्या पतीचे पार्थिव पाहिले तेव्हा त्यांच्या मृत्यूला केवळ काही तासच झाले आहेत, हे खरेच वाटत नव्हते. त्यांचा चेहरा निळाशार पडला होता आणि सुजला होता. शरीर फुगले होते आणि त्यावर विचित्र छेद घेतलेले होते. पलंगपोस, उशा आणि कपडे सगळेच रक्तात भिजले होते. कुटुंबीयांनी शंका व्यक्त केल्यावर लालबहादूर शास्त्रींच्या चेहर्यावर लगेचच चंदनाचा लेप लावण्यात आला आणि तरीही भारताच्या दुसर्या पंतप्रधानांचा मृत्यू खरोखरच हृदयविकाराच्या झटक्याने झाला का? हा वाद शमला नाहीच. लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूत केजीबी, सीआयए किंवा देशातल्या आतल्या गोटातल्या कुणाचा तरी हात असल्याचे आरोप वेळोवेळी होत राहिले.
ISBN No. | :9789388424660 |
Author | :Anuj Dhar |
Publisher | :Vishwakarma Publications |
Translator | :Sima Bhanu |
Binding | :Paperback |
Pages | :184 |
Language | :Marathi |
Edition | :1st/ July 2019 |