1
/
of
2
akshardhara
Nisarga Maitri (निसर्ग मैत्री)
Nisarga Maitri (निसर्ग मैत्री)
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Ushprabha Rage
Publisher: Shrividya Prakashan
Pages: 127
Edition:
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
निसर्गमैत्रीतून निसर्गाचे भान येते आणि निसर्ग प्रणालीमधील मानवाचे स्थान काय याचाही साक्षात्कार होतो. असा साक्षात्कार झालेल्या काही व्यक्तींचा जीवन प्रवास आणि त्यांच्या कामाचा पट दाखविण्याचा हा प्रयत्न आहे. असा साक्षात्कार झालेल्या व्यक्तींमध्ये काही निसर्गसंशोधक आहेत. नैसर्गिक हक्क डावलले गेल्यामुळे त्या हक्कांसाठी धाडसाने बलाढ्य शत्रूशी दोन हात करणारी सामान्य पण आपल्या कर्तृत्वाने असामान्य ठरणा-या व्यक्ती आहेत.
| ISBN No. | :9789389430189 |
| Binding | :Paperback |
| Pages | :127 |
| Language | :Marathi |
| Edition | :2019 |
