1
/
of
2
akshardhara
Mukkam Post Sanskrutik Phat (मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट)
Mukkam Post Sanskrutik Phat (मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट)
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
या संग्रहातली मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट ही कथा मराठी साहित्याची सांस्कृतिक चिकित्सा करते. तर यत्र तत्र सावत्र ही कथा जमिनीच्या रुपकातून केलल मानवी अवस्थेवरच करूण भाष्य ठरते. नाकबळी सारखी मिश्कील वाटणारी कथा गंभीरपणे स्त्रीपुरूष संबंधांचा वेध घेते. तर संशयकल्लोळात राशोमान ही कथा सत्य म्हणजे काय, या प्रश्नाचा रहस्यकथेच्या अंगाने वेध घेते. रावण आडनावाच्या पांडवपुत्राच्या नावाची जन्मकथा ही कथा म्हणजे जणू कल्पित कस रचाव याचा वस्तुपाठ घालून देणार्या आपल्या महाकाव्यांना वाहिलेली आदरांजलीच!
ISBN No. | :9789389458213 |
Author | :Satish Tambe |
Binding | :Paperback |
Pages | :157 |
Language | :Marathi |
Edition | :2020 |

