Skip to product information
1 of 2

akshardhara

Tirupati Ek Lokavilkshan Devkatha (तिरुपती एक लोकविलक्षण देवकथा)

Tirupati Ek Lokavilkshan Devkatha (तिरुपती एक लोकविलक्षण देवकथा)

Regular price Rs.265.50
Regular price Rs.295.00 Sale price Rs.265.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

आंध्र प्रदेशातील तिरुमला पर्वतावरील श्री तिरुपती बालाजी या देवाचे स्थान सदैव भक्तांनी गजबजलेले असते. भारतातील सर्वांत श्रीमंत देवस्थानात त्याची गणना होते. स्वाभाविकच जनमानसात या देवाविषयी अपार कुतूहल आहे. बालाजी, श्रीनिवास, गोविंदा, तिरुपती, व्यंकटेश अशा विविध नामांनी ओळखला जाणारा हा देव नेमका कोण आहे? त्याचं रहस्य काय आहे?

Author :Dipak Karandikar
Publisher :Vishwakarma Publications
Binding :Paperback
Pages :236
Language :Marathi
Edition :2020
View full details