Ek Hota Goldie (एक होता गोल्डी)
Ek Hota Goldie (एक होता गोल्डी)
Regular price
Rs.359.10
Regular price
Rs.399.00
Sale price
Rs.359.10
Unit price
/
per
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
गोल्डी उर्फ विजय आनंद, सर्जशील दिग्दर्शक, सिद्धहस्त संवाद लेखक, कल्पक पटकथाकार. एकाच व्यक्तिमत्त्वामध्ये हे अनेक गुण सामावलेले होते. चित्रपटसृष्टीत राहूनही फिल्मी नसणार्या गोल्डीचं व्यक्तिमत्त्व अपवादानेच चित्रपटसृष्टीत आढळतो. हिंदी चित्रपटसृष्टीतील त्याचं योगदान फार मोठं आहे; परंतु तरीही गोल्डी उपेक्षित राहिला, असं म्हटलं तर ते अप्रस्तुत ठरणार नाही.
ISBN No. | :9789389647372 |
Author | :Anita Padhye |
Publisher | :Manjul Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :301 |
Language | :Marathi |
Edition | :6th/2020 |