Kahani Koshimbir Ani Saladchi ( कहाणी कोशिंबीर आणि सॅलडची )
Kahani Koshimbir Ani Saladchi ( कहाणी कोशिंबीर आणि सॅलडची )
Regular price
Rs.171.00
Regular price
Rs.190.00
Sale price
Rs.171.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
‘अन्न हे पूर्णब्रह्म’ असे म्हटले जाते. मात्र शरीराला आवश्यक ऊर्जा देणारे कोणते अन्न, किती प्रमाणात व कधी खाल्ले पाहिजे, याचेही आरोग्यदायी असे शास्त्र आहे. संपूर्ण देशभरातीलच नव्हे, तर जगभरातील खानपान पध्दतींचा विचार केला, तर महाराष्ट्रीय भोजन पध्दती उजवी ठरते. हे भोजन आणि ते वाढण्याची पध्दत आरोग्यशास्त्राच्या नियमांनुसार अतिशय योग्य आहे. महाराष्ट्रीय भोजनात कोशिंबीर, रायत्याला पौष्टिकतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. पण कोशिंबिरी, रायते, भरीत फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात केले जाते. नावे वेगवेगळी, चवी वेगवेगळ्या.. पण पौष्टिकता मात्र तीच.
ISBN No. | :9789389834062 |
Author | :Mrunal Tulpule |
Publisher | :Sakal Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :127 |
Language | :Marathi |
Edition | :1st 2020 / 2nd 2022 |