Skip to product information
1 of 2

akshardhara

Vaicharik Bandukanche Shet Shahid Bhagat Singh

Vaicharik Bandukanche Shet Shahid Bhagat Singh

Regular price Rs.224.10
Regular price Rs.249.00 Sale price Rs.224.10
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

भगतसिंग म्हटले की सर्वसामान्यपणे मनात येते ती हसत हसत फासावर जाणार्‍या तेजस्वी क्रांतिकारकाची प्रतिमा.. पण भगतसिंग म्हणजे केवळ तेवढेच नाही. भगतसिंग म्हणजे... सशस्त्र क्रांतीला वैचारिक अधिष्ठान देणारा राजकीय विचारवंत.... जाणीवपूर्वक हौतात्म्य स्वीकारून भारताच्या स्वातंत्र्य चळवळीची माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणारा वीर सांप्रदायिक दंगे और उनका इलाज, अछूत समस्या, मैं नास्तिक क्यों हू ? आदी विषयांवर मूलभूत विचार मांडणारा सुधारक.. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय समता असलेल्या अखंड भारताच्या निर्मितीच्या दिशा दाखवणारा मार्गदर्शक. जगाची रचना नव्याने करू पाहणार्‍या  विचारी आणि उत्साही तरूणांचे प्रेरणास्थान. 

ISBN No. :9789389834192
Author :Dr Vivek Korade
Publisher :Sakal Prakashan
Binding :Paperback
Pages :173
Language :Marathi
Edition :2022
View full details