Shri Dnyandev Charitra (श्री ज्ञानदेव चरित्र)
Shri Dnyandev Charitra (श्री ज्ञानदेव चरित्र)
Regular price
Rs.261.00
Regular price
Rs.290.00
Sale price
Rs.261.00
Unit price
/
per
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
’तीर्थावळी’ मध्ये ज्ञानदेव-नामदेवांच्या तीर्थयात्रेचे वर्णन आहे. ’कर्मकांडापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे’ हे या प्रकरणातून सिध्द होते. ’समाधी’ या प्रकरणात ज्ञानदेवादी भावंडांच्या समाधीचे वर्णन असून हे प्रकरण ज्ञानाबरोबरच भक्तीचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करते. ज्ञानेश्वर चरित्राचे प्राचीनतम साधन असलेल्या संत नामदेव लिखित तीन प्रकरणांचे डॉ. सदानंद मोरे देहूकर यांनी केलेले साधार, अभ्यासपूर्ण विवेचन:
Author | :Sadanand More |
Publisher | :Sakal Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :269 |
Language | :Marathi |
Edition | :2020 |