Marathi San Marathi Recipe ( मराठी सण मराठी रेसिपी )
Marathi San Marathi Recipe ( मराठी सण मराठी रेसिपी )
Regular price
Rs.179.10
Regular price
Rs.199.00
Sale price
Rs.179.10
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आपले सणवार हे आपल्या संस्कृतीचे प्रतिबिंब आहेत. आपल्या रोजच्या एकसुरी जगण्यात हे सणवार उत्साह आणतात. कुटुंबातील जिव्हाळा वाढवतात. आपल्या पुढच्या पिढीपर्यंत हा सांस्कृतिक वारसा पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. मात्र, अनेक गोष्टी माहिती नसतात. अशा वेळी उपयोगी ठरणारे पुस्तक.
- प्रमुख मराठी सणांची माहिती कालक्रमानुसार
- हे सण का साजरे केले जातात? त्या दिवशी करण्याचे विशेष खाद्यपदार्थ कोणते? अशी सर्व माहिती
- वेगवेगळ्या व्रतांची माहिती. सत्यनारायण पूजा, वास्तुशांत अशा, तसेच डोहाळजेवण ते बारसे, मुंज, अशा सर्व विविध धार्मिक संस्कारांची माहिती
- मराठी खाद्यपदार्थ हुकमी स्वादिष्ट कसे बनवावे यासाठी अचूक पाककृती
- पान कसे वाढावे? साधी रांगोळी कशी काढावी? महत्त्वाच्या आरत्या.. हे सारे एकाच पुस्तकात
ISBN No. | :9789389834413 |
Author | :Ashwini Dike |
Publisher | :Sakal Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :167 |
Language | :Marathi |
Edition | :1st 13 april 2021 / 2nd october 2021 |