Stiyanche Ajar Ani Upchar ( स्त्रियांचे आजार आणि उपचार )
Stiyanche Ajar Ani Upchar ( स्त्रियांचे आजार आणि उपचार )
Regular price
Rs.179.10
Regular price
Rs.199.00
Sale price
Rs.179.10
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
काही शतकांपूर्वी विविध बंधनात अडकलेल्या भारतीय स्त्रियांना आज मुक्त श्वास घेता येऊ लागला आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय अशा विविध क्षेत्रांत संधींची विविध दालने त्यांच्यासाठी खुली झाली आहेत. असे असले तरी, त्या पूर्णत: स्वतंत्र्य आणि चिंतामुक्त झाल्या आहेत का ? आपल्या कुटुंबाच्या परिघात मनापासून रमणार्या भारतीय स्त्रिया कुटुंबातील सदस्यांना आरोग्याची काळजी मनापासून घेतात, पण स्वत:च्या आरोग्याकडे मात्र कमालीचे दुर्लक्ष करताना दिसतात.
ISBN No. | :9789389834574 |
Author | :Dr Avinash Bhondave |
Publisher | :Sakal Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :103 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |