Skip to product information
1 of 2

akshardhara

All Is Well ( ऑल इज वेल )

All Is Well ( ऑल इज वेल )

Regular price Rs.216.00
Regular price Rs.240.00 Sale price Rs.216.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

वास्तवदर्शी साहित्य हे एकाच वेळी साहित्यही असतं आणि माणसाच्या जगण्याचा इतिहासही असतो. विसाव्या शतकाच्या आठव्या दशकात खेडी कशी होती, त्या खेड्यातली माणसं कशी होती, त्यांची जीवनव्यवस्था कशी होती, हा सर्व अभ्यास कुणाला करावासा वाटला तर या आत्मकनाचा धांडोळा घ्यावा लागेल. संदीपमध्ये भीती नावाचा प्रकार तेव्हाही नव्हता आणि आताही नाही. मनाला वाटेल तिथं थेट भिडायच असा संदीपचा खाक्या होता, हे अनेक वेळा वाचकांना कित्येक प्रसंगांतून जाणवते. संदीपचं हे आत्मकथन असंच सरळ, थेट वाचकांच्या मनाला भिडणार आहे.

ISBN No. :9789389834659
Author :Sandip Ramrao Kale
Publisher :Sakal Prakashan
Binding :Paperback
Pages :270
Language :Marathi
Edition :9th 2021
View full details