Aswasthparv (अस्वस्थपर्व)
Aswasthparv (अस्वस्थपर्व)
Regular price
Rs.359.10
Regular price
Rs.399.00
Sale price
Rs.359.10
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
प्रगतीसाठीची धोरणं राबवताना जागतिक अर्थव्यवस्थेचा भाग सर्वांना व्हावच लागेल: ही वाटचाल उदारमतवादी लोकशाही बळकट करणारी ठरेल: लोक जगाच्या व्यवहारात इतके सामावले जातील, की ते जागतिक नागरिक म्हणवण पसंत करतील: त्यातून राष्ट्र-राज्य संकल्पनेतील सीमारेश्फ़्हाही धूसर व्हायला लागतील: या आदर्शवादाला, त्यातील गृहीतकांच्या फुग्याला तीस वर्श्फ़्हाच्या वाटचालीनंतर टाचणी लावणारं वळण जागतिक व्यवहारात आलं आहे. हे का आणि कसं घडत गेलं या प्रश्नाचा शोध हे पुस्तक घेतं.
ISBN No. | :9789389834734 |
Author | :Shriram Pawar |
Binding | :Paperback |
Pages | :330 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |