akshardhara
Manmokal ( मनमोकळ )
Manmokal ( मनमोकळ )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
रोजच्या जगण्यात आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी घडत असतात. कळत नकळत त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. मनात अनेक प्रश्न येत असतात.
माझ्याच बाबतीत अस का होत?
काय हव आहे नेमक मला आयुष्यात ?
जगण्याच्या रोजच्या धबडग्यातून कस मिळवायच ते?
एवढा राग कसला येतो मला?
नेमक काय म्हणायच याला? भीती? अतिविचार? की अस्वस्थता?
ही माणस नीट का नाही वागत माझ्याशी?
नेमक काय वाढून ठेवल आहे आयुष्यत पुढे?
आजूबाजूचे लोक समजावतात दे सोडून किंवा तू लक्ष देऊ नको
पण खरच अस सोडून देता तेर का? वरवर दुर्लक्ष केल तरी खटकणार्या गोष्टी नाहीशा होत नाहीत.
अशा खटकणार्या गोष्टींतून मार्ग माढण्यासाठी हवा असतो तो मनमोकळा संवाद !
मनातल सांगितल्यावर कोण काय म्हणेल, माणस तुटतील का अशी कोणतीही भीती नसलेला संवाद !!
Author | :Supriya Pujari |
Publisher | :Sakal Prakashan |