Bolile Je Samwad Eikunchwaranshi (बोलिले जे संवाद एलकुंचवारांशी)
Bolile Je Samwad Eikunchwaranshi (बोलिले जे संवाद एलकुंचवारांशी)
Regular price
Rs.162.00
Regular price
Rs.180.00
Sale price
Rs.162.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
रियाज हा दोन-तीन प्रकारचा असतो. स्वत:ला सतत निदान बौध्दिक पातळीवर वाढवत राहणं. स्वत:ला समृध्द करणं, त्यासाठी अनंत प्रवास करणं, अनंत वाचन करणं.जे माहीत नाही तिथे शिरण्याचा प्रयत्न करणं. आणि ती आत्म्याची निकड म्हणून. तर हे जे आहे ते आवश्यक आहे. सर्व प्रकारचं त्याला कळलं पाहिजे. त्यासाठी सतत काहीतरी करत राहिलं पाहिजे. याला मी रियाज म्हणतो. रियाज म्हणजे जगणं!
Author | :Atul Deulgaonkar |
Publisher | :Manovikas Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :120 |
Language | :Marathi |
Edition | :2020 |