NaN
/
of
-Infinity
akshardhara
Palakshala (पालकशाळा)
Palakshala (पालकशाळा)
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
पालकत्व निभावणं म्हणजे मुलांना त्यांच्या अनिश्चित अशा भविष्यकाळात सक्षमपणे उभं राहण्यासाठी तयार करणं. हे, मुलांना प्रेमाने वाढवणं, त्यांना हवं नको ते बघणं त्यांच्या शिक्षणाची तरतूद करणं, त्यांनी काय करावं आणि काय करु नये यासंदर्भात निर्णय घेणं याहीपेक्षा अधिक व्यापक आहे. पालकत्व ही अधिक विचारपूर्वक निभावण्याची बाब आहे. त्यामुळे पालकत्वाचे विविध आयाम जर आपण समजून घेतले तर अधिक जबाबदारीने आपण ते निभावू शकतो.
ISBN No. | :9789390060245 |
Author | :Dr Shriram Geet |
Publisher | :Manovikas Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :180 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |