1
/
of
2
akshardhara
Anuurja (अणुऊर्जा)
Anuurja (अणुऊर्जा)
Regular price
Rs.252.00
Regular price
Rs.280.00
Sale price
Rs.252.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
अणु ही या विश्वामधली सगळ्यात सूक्ष्म गोष्ट आहे हे कळल्यापासून माणसाला अणुविषयीच्या संशोधनानं पार बेचैन करुन सोडलं होतं. ठिकठिकाणचे शास्त्रज्ञ अणुविषयीच्या संशोधनामध्ये पार गुंतून गेले. त्यातून अणु हा या विश्वामधला सगळ्यात सुक्ष्म कण नसून अणुच्या पोटात आणखी अतिसुक्ष्म कण असतात असं लक्षात आलं. तसंच अणुच्या पोटातले हे कण बाहेर काढता काढता काही ठरावीक पदार्थांच्या बाबतीत ही प्रक्रिया प्रचंड मोठ्या प्रमाणावर ऊर्जा बाहेर टाकते असंही दिसून आलं हीच ती अणुऊर्जा.
| ISBN No. | :9789390060252 |
| Author | :Atul Kahate |
| Binding | :Paperback |
| Pages | :256 |
| Language | :Marathi |
| Edition | :2021 |
