1
/
of
2
akshardhara
Saadat Hasan Manto ( सआदत हसन मंटो )
Saadat Hasan Manto ( सआदत हसन मंटो )
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
सआदत हसन मंटो यांना दोनदा जीवन मिळालं - एक मरणापूर्वी अन दुसरं मरणानंतर. दुसर्या जीवनात त्यांची प्रसिध्दी भारत आणि पाकिस्तानच्या मर्यादा ओलांडून संपूर्ण जगात पसरून गेली. त्यांनी या दुनियेला आपल्या सिगारेटमध्ये भरून जाळलं आणि चष्म्याच्या भिंगांमागून बघणार्या डोळ्यांना नेहमीसाठी बंद करून घेतलं. त्यांच्या कथेतली पात्रं केवळ कपोलकल्पित नाहीत, तर ती या बहुढंगी दुनियेतली आणि समाजातली वास्तविक पात्रं असून, ती आपल्या आजूबाजूला सतत जिवंत असल्याचा प्रत्यय आपणाला येतो.
ISBN No. | :9789390060795 |
Author | :Loknath Yashwant |
Publisher | :Manovikas Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :64 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |
Share

