Skip to product information
1 of 2

akshardhara

The Scam ( द स्कॅम )

The Scam ( द स्कॅम )

Regular price Rs.449.10
Regular price Rs.499.00 Sale price Rs.449.10
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

भारतामधल्या उद्योगक्षेत्रातल्या सत्यघटनेवर आधारित असलेल हे सगळ्यात चित्तथरारक पुस्तक. भारतीय शेअर बाजारातल्या सर्वात मोठ्या दोन आर्थिक घोटाळ्यांशी संबंधित असलेल्या लोकांची आयुष्य आणि त्यांचा या घोटाळ्यांमधला सहभाग यांची वेगवान कहाणी यात सादर केलेली आहे. लहानपणी फारकत झालेल्या दोन जुळ्या भावडांची पुन्हा भेट व्हावी असे दोन एकसारखे घोटाळे नऊ वर्षांच्या फरकान घडले. १९९२ साली हर्षद मेहता होता तर २००१ साली केतन पारेख. दोन्ही वेळा रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया ( आरबीआय) झोपा काढत असल्यामुळे अनेक बॅंका कोसळल्या.

ISBN No. :9789390060825
Author :Debashish Basu
Publisher :Manovikas Prakashan
Translator :Atul Kahate
Binding :paperbag
Pages :414
Language :Marathi
Edition :2022
View full details