Skip to product information
1 of 2

akshardhara

Adnyat Mumbai ( अज्ञात मुंबई )

Adnyat Mumbai ( अज्ञात मुंबई )

Regular price Rs.427.50
Regular price Rs.475.00 Sale price Rs.427.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

सात बेट असल्यापासून किंबहूना त्याही आधी कधी तरी अस्तित्वात आलेल्या या मुंबई नगतीचा आजवरचा सारा प्रवास जाणून घेण्याच या माणसाला अफाट वेड आहे. मग तो अख्खी मुंबई पालथी घालतो. जुनी दफ्तर शोढतो. मुंबईविषयी कळलेला कुठलाही लहानमोठा तपशील, माहिती तो बारकाईने तपासून घेतो. ही अशी शोध मोहीम चालू असतानाच ज्यांना कुतूहल आहे त्यांना मुंबईची कहाणी सांगत सुटतो. सोशल मीडियावर भरभरून लिहीत सुटतो. इथे रोजीरोटीचा विचार दुय्यम ठरतो. यातून हाती काय लागत तर अज्ञात मुंबई ! तीच सारी धावपळ म्हणजे हे पुस्तक अज्ञात मुंबई !

ISBN No. :9789390060849
Author :Nitin Salunkhe
Publisher :Manovikas Prakashan
Binding :Paperback
Pages :296
Language :Marathi
Edition :2022
View full details