1
/
of
2
akshardhara
Egypsy ( इजिप्सी )
Egypsy ( इजिप्सी )
Regular price
Rs.675.00
Regular price
Rs.750.00
Sale price
Rs.675.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
इजिप्सी!
एका जिप्सीने केलेली इजिप्त देशाची गूढ, रम्य सफर ! अतिभव्य पिरॅमिडस, ऎतिहासिक अलेक्झांड्रिया शहर, सुप्रसिध्द सुएझ कालवा, गूढ स्फिंक्स या सगळ्या अनाकलनीय गोष्टींचा उत्कंठावर्धक प्रवास वाचकांसाठी घडवून आणणार हे पुस्तक. इजिप्सी कोणी वाचाच आणि का वाचाव ? ज्यांना ‘विश्वचि माझे घर’ अस वाटत, ज्यांना जगभराची सैर करावी वाटते, ज्यांना कुतुहलाचा ध्यास आणि ज्ञानाची आस आहे, ज्यांना अद्भुताची ओढ आणि इतिहासाच प्रेम आहे, अशा सगळ्यांनी इजिप्सी वाचलच पाहिजे. इतकच नाही, तर एखाद्या देशाची लोकसंस्कृती कशी टिपावी, मैत्र कस जोडाव, आपल नात विश्वाशी असाव, यासाठीही इजिप्सी वाचायलाच हव.
| ISBN No. | :9789390060856 |
| Author | :Ravi Walekar |
| Publisher | :Manovikas Prakashan |
| Binding | :Paperback |
| Pages | :624 |
| Language | :Marathi |
| Edition | :2022 |
