Skip to product information
1 of 2

akshardhara

Dinosaur ( डायनोसॉर )

Dinosaur ( डायनोसॉर )

Regular price Rs.89.10
Regular price Rs.99.00 Sale price Rs.89.10
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Anand Ghaisas

Publisher: Manovikas Prakashan

Pages: 32

Edition:

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

आज पृथ्वीवर अस्तित्त्वात नसलेले हे महाकाय पालींप्रमाणे दिसणारे प्राणी खरोखरच या पृथ्वीतलावर होते का अशी शंका येणे अगदी स्वाभाविक आहे. कारण त्यांचे अस्तित्व पृथ्वीच्या आयुष्यातील एका विशिष्ट कालखंडानंतर दिसूनच येत नाही, ते असे अचानक का नाहीसे झाले हे कोडे खर तर अजूनही सुटलेले नाही. पण ते प्रकर्षाने जाणवते.

हे महाकाय डायनोसॉर पाण्यातल्या जलचरांपासून आकाशातल्या पक्ष्यांपर्यंत आणि उभयचर प्राण्यांपासून चार पायांच्या सस्तन प्राण्यांपर्यंत सगळ्यांचेच पूर्वज होते, असे आता लक्षात यायला लागले आहे. सजीवांच्या एकूणच उत्क्रांतीच्या साखळीतला डायनोसॉर हा एक महत्वाचा दुवा आहे, हे हाती आलेल्या त्यांच्या विविध जीवाष्मांमधून दिसून आले आहे.

ISBN No. :9789390060863
Author :Anand Ghaisas
Publisher :Manovikas Prakashan
Binding :Paperback
Pages :32
Language :Marathi
Edition :2022
View full details