1
/
of
2
akshardhara
Vishtha ( विष्ठा )
Vishtha ( विष्ठा )
Regular price
Rs.89.10
Regular price
Rs.99.00
Sale price
Rs.89.10
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
विष्ठा म्हटल की ओंगळ, दुर्गंधी असलेल, नकोस वाटणार, त्रासदायकही होणार, अस काहीतरी, अस वाटण साहजिक आहे. पण हा पदार्थही उपयुक्त असू शकतो, हे या पुस्तकाच्या मनोरंजक विश्लेषणातून जेव्हा समोर येत, तेव्हा चकीतच व्हायला होत. आपला दृष्टीकोनच बदलायला हवा आणि वेगळ्याच प्रकारे विज्ञानाचा अभ्यास आपण करायला हवा, हे लख्खपणे समोर येत.
शेण, लेंड्या, कोंबडीची विष्ठा हे तर मानवाला अत्यंत उपयुक्त आणि रोजच्या जीवनाशी निगडित असणारे पदार्थ आहेत. काहींच्या विष्ठेपासून कागद तयार होतो, एवढेच नाही तर काही प्राण्यांची, पक्ष्यांची विष्ठा ही सौंदर्यप्रसाधने, सुवासिक अत्तराप्रमाणे आपल्या रोजच्या वापरात आहेत, हे जाणून तर मजाच वाटते.
ISBN No. | :9789390060870 |
Author | :Anand Ghaisas |
Publisher | :Manovikas Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :32 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |
Share

