Skip to product information
1 of 2

Sanyashasarkha Vichar Kara (संन्याशासारखा विचार करा)

Sanyashasarkha Vichar Kara (संन्याशासारखा विचार करा)

Regular price Rs.359.10
Regular price Rs.399.00 Sale price Rs.359.10
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

या पुस्तकात अनेक धर्मांतील, संस्कृतींमधील तसच स्फूर्तिदायक नेत्यांची आणि वैज्ञानिकांची विद्वता घेतली आहे. या प्रत्येक ठिकाणी मूळ स्त्रोतांचा संदर्भ आणि कल्पना देण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे.काही बाबतीत अत्यंत विलक्षण विधाने किंवा कल्पना आढळल्या; पण त्यांचा उगम विविध स्त्रोतांमध्ये असल्याच सांगितल गेल्याच आढळल. शिवाय काही विधाने किंवा कल्पना या कोणत्याही विशिष्ट स्त्रोताशी संलग्न करण्यात आलेल्या नव्हत्या किंवा त्यांचा प्राचीन ग्रंथांमध्ये उल्लेख असल्याने त्यांचे मूळ श्लोक किंवा लेखन शोधून काढू शकले नाही. अशा प्रकरणांमध्ये संशोधकांच्या मदतीने त्यांच्या स्त्रोतांची शक्य तितकी उपयुक्त माहिती वाचकांना देण्याचा प्रयत्न केला आहे.

Author :Jay Shetty
Publisher :Manjul Publishing House
Translator :Meena Shete Sambhu
Binding :Paperback
Pages :341
Language :Marathi
Edition :2020
View full details