Yashasvi Anandi Samadhani Jivanasathi 7 Manodharana (यशस्वी आनंदी समाधानी जीवनासाठी ७ मनोधारणा)
Yashasvi Anandi Samadhani Jivanasathi 7 Manodharana (यशस्वी आनंदी समाधानी जीवनासाठी ७ मनोधारणा)
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
दीर्घकाळ मनात राहणारे विचार भावना कालांतराने आपल्या मनोवृत्तीत बदलतात. हाच दृष्टिकोन बराच काळ राहिला, तर तो आपला दुसरा स्वभाव होऊन जातो, ज्याला मनोधारणा (माइंडसेट) असं म्हणतात. चुकीची मनोधारणा आपल्याला समाधान, आनंद आणि ज्ञानप्राप्ती यांपेक्षा वेगळ्याच मार्गावर घेऊन जाते. योग्य मनोधारणा आपल्याला यशप्राप्ती,समाधान आणि असाधारण जीवन या मार्गावर घेऊन जाते.
Publisher | :Manjul Publishing House |
Translator | :Madhuri Talvalkar |
Binding | :Paperback |
Pages | :200 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |